Facilities

  • Faculty:

Qualified dynamic and energetic staff is the main core of our leaching learning system. Out faculty actively. Involved with different academic bodies of the University.

  • library :

A well furnished library is one of the strength of our college. It consist of many books of national & International Authors ,It has multimedia ,Internal facility. The library also other books bank facility is available for 12 hrs.During the semester  .

 

  • G.O.I.Scholarship:

The students belongings to backward classes Viz schedule caste, Schedule tribe, minority are eligible for free and scholarship G.O.I.scholarship forms can be obtained from the college office. The following document completed in all respects should be attached to it.

 

  • The G.O.I.form should be neatly and correctly filled in.
  • A student should submit a certified income certificate & cast certificate forms the tahasildar/S.D.O.
  • A student should submit original income certificate & cast certificate and one Xerox copy of transfer certificate ,Mark memo and cast  certificate respectively.
  • The back ward class student whose parents annual income of the preceding year is below 1,00,000/- are eligible for G,O.I. scholarship. the parents whose income exceeds Rs.45000/-will have to submit the prescribed form for their wards scholarship (subject to revision)
  • This facility is applicable only for one course at a time.
  • This concession is applicable only for the students or right conducts, whose attendance is more than 75% and satisfactory academic progress .
  • Gap certificate must be produced in case of gap in education from the competent authority .

A student will have to pay full fees for enclosing duplicate T.C such student cannot avail the benefit of G.O.I.scholarship.

 

 

शासकीय आर्थिक सवलती ; भारत सरकारच्या शिष्यावृत्या (G.O.I)

वर्गीकृत ,जाती वर्गीकृत जमाती,नवबौद्ध व इतर मागासवग्रीय  विद्याथाना भारत सरकारीची शिष्यवृती मिळ्ते.या संबंधीचे नियम खालील प्रमाणे आहेत.

१. विधार्थी ज्या तालुक्याच्या रहिवाशी असेल त्या तालुक्याच्या तहसीलदाराच्या सहीचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र व तहसीलदार/उपजिल्हाधिकारी यांच्या सहिचे जातीचे प्रमाणपत्र आहे.

२. ऑनलाईन शिष्यावृती अर्ज भरून त्याची हार्ड कॉपी महाविधालयात जमा करावी.

३. अर्जासोबत गुणपत्रक जोडावे.

४. एकाच वेळी वेगवेगळे शिकणक्रमासाठी या सवलतीचा लाभ घेता येणार नाही.

५. अल्पसंख्याक शिष्यावृती व सवलती शासनाच्या धोरणानुसार वेळोवेळी जाहीर झालेल्या पात्र विद्याथाना देण्यात येईल .

६. समाधानकारक प्रगती , चांगली वर्तणूक ७५% उपस्थिती असेल तरच या सवलतीचा लाभ घेता येईल .

अपंगासाठी शिष्यवृती:

१. अधिकाऱ्याचे दाखला अपंगत्वाच्या प्रमाणपत्रासहित .

२. अपंगत्व लक्षात येईल अशा प्रकारचा फोटो .

३. उत्पन्नाचे प्रमाणपत्र (तहसीलदार / उपजिल्याधिकारी )

४. महाविधालयाचे शिफारस पत्र .

६. अपंगत्व ४०% किंवा त्यापेक्षा जास्त व मागील परीक्षेत उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .वरील सर्व शिष्यावृत्या पात्र व लायक विद्याथाना संबंधित खात्याकडून मंजुरी मिळाल्यावरच महाविद्यालयामार्फत देण्यात येतील .

७. शिष्यावृती मिळण्यासाठी राष्ट्रीयकृत बंकेत खाते असणे अनिवार्य आहे .

 

राज्य सरकारच्या शिष्यावृती व सवलती :

१. शासनाच्या या योजनेदारे ज्या विद्याथाच्या आई /वडीलाच्या /पालकांच्या मागील वर्षाचे सर्व मार्गांनी मिळालेले वार्षिक उत्पन्न १,००,०००/- पेक्षा कमी आहे ते सवलतीस पात्र राहतील .नापास झालेल्या विध्यार्थ्यांना या सवलतीचा फायदा मिळणार नाही .

२. अर्जदाराची पालक आई असल्यास वडीलाचे मृत्यु प्रमाणपत्र जोडावे .

३. मृत्यु प्रमाणपत्र दाखला सक्षम अधिकारी /सरपंच /आपल्या विभागातील विशेष कार्यकारी अधिकारी यांचा असावयास पाहिजे .

४. उत्पन्नाचा दाखला सक्षम अधिकारी /तहसीलदार /तालुका दंडाधिकारी यांचा असावयास पाहिजे .

५. शिक्षणात खंड पडला असल्यास सर्टिफिकेट (तहसील कार्यालयाचे ) जोडावे .

६. आधार कार्डची सत्य प्रत जोडावी .