Fees Structure

प्रवेश शुल्क (वरिष्ठ महाविद्यालय ):

अ.क्र शुल्क विवरण प्रथम वर्ष द्दितीय तृतीय  वर्ष
माहिती पुस्तिका २५ २५ २५
नोंदणी शुल्क २५ २५ २५
ई-सुविधा ५० ५० ५०
वैद्कीय तपासणी १५ १५ १५
ओळकपत्र १० १० १०
प्रवेश शुल्क २५ २५ २५
नियतकालिक ५० ५० ५०
स्नेहसंमेलन ५० ५० ५०
विध्यार्थी व्यासपीठ १० १० १०
१० विध्यार्थी मदत निधी १० १० १०
११ महाविद्यालय परीक्षा निधी ७५ ७५ ७५
१२ महाविद्यालय विकास निधी १०० १०० १००
१३ युवक महोत्सव ५० ५० ५०
१४ आपत्कालीन निधी २० २० २०
१५ अध्ययन शुल्क (बी .ए ) १६०० १६०० १६००
१६ अध्ययन शुल्क (बी .एस्सी ) २००० २००० २०००
१७ जिमखाना शुल्क ५० ५० ५०
१८ ग्रंथालय शुल्क ५० ५० ५०
१९ विद्यार्थी कल्याण शुल्क २० २० २०
२० राष्ट्रीय सेवा योजना १० १० १०
२१ अश्वमेध ०४ ०४ ०४

 

 

 

 

प्रवेश शुल्क (वरिष्ठ महाविद्यालय ):

अ.क्र शुल्क विवरण प्रथम वर्ष द्दितीय वर्ष तृतीय वर्ष
२२. अविष्कार ०४ ०४ ०४
२३. इंदधनुष्य ०४ ०४ ०४
२४. आव्हान ०४ ०४ ०४
२५. अभियान ०४ ०४ ०४
२६. विद्यापीठ /महाविद्यालय निधी १० १० १०
२७. संगणक शुल्क १०० ०० ००
२८. पर्यावरण शुल्क ०० १०० ००
२९. पदमावती कमवा व शिका योजना १० १० १०
३०. प्रयोगशाळा शुल्क (बी .ए )

प्रत्येक विषयासाठी (बी.एस्सी )

३००

१०००

३००

१०००

३००

१०००

३१. विद्यापीठ पात्रता शुल्क
मराठवाडा विभाग

महाराष्ट्र राज्याकरिता

५०

१००

००

००

००

००

महाराष्ट्र बाहेरील

देशा बाहेरील

५००

१२५००

००

००

००

००

 

प्रवेशाची पात्रता :

  • इयत्ता ११ वि १२ वि (कला /विज्ञान /C.V.C.)
  • जे विद्यार्थी महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाची शालांत परीक्षा उत्तीर्ण असतील असं विद्याथी कनिष्ठ महाविद्यालयातील इयत्ता ११वि ज्या वर्गात प्रवेश घेण्यास पात्र असतील .
  • जे विद्याथी इतर राज्यातील माध्यमिक शालांत मंडळाची परीक्षा उत्तीर्ण असतील त्यांची औरंगाबाद येथील माध्यमिक शिक्षण मंडळाकडून पात्रता प्रमाणपत्र मिळाल्यानंतर प्रवेशाला अंतिम स्वरुप देण्यात येईल .
  • शालांत परीक्षेत दोन विषयांत अनुत्तीर्ण (नापास )विद्यार्थ्यांना इयत्ता ११वि प्रवेश मिळेल ,परंतु सदरील विद्यार्थ्यांना आक्टोंबर अथवा मार्च परीक्षेत शालांत परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे .अन्यथा सदर विद्यार्थ्यास पुढील वर्षी इयत्ता १२वित प्रवेश मिळणार नाही .

२. इयत्ता १२वि (कला /विज्ञान /M.C.V.C)

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या कोणत्याही विभागीय मंडळाशी संकग्न असलेल्या कनिष्ठ महाविद्यालयातून ११वि कला /विज्ञान /M.C.V.C परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यास १२वि कला /विज्ञान /M.C.V.C वर्गात प्रवेश येईल.त्यासाठी ११वि वर्गात घेतलेले विषयच कायम ठेवावे .

 

प्रवेशासंबधिचे सर्वसामान्य नियम (कनिष्ठ व वरिष्ठ वर्ग )

शासनाचे आरक्षण धोरण आणि गुणवत्तेनुसार विद्याथ्यांना प्रवेश दिला जाईल .

अ.प्रवेश अर्ज नमुन्यासह माहिती पुस्तिका कार्यालयात मिळतील .

ब.प्रवेश आर्ज सोबत खालील प्रमाणपत्रांच्या मूळ प्रती व त्याच्या दोन सत्य प्रती जोडणे आवश्यक आहे .

१. शाळा सोडण्याचे प्रमाणपत्र

२. मागील परीक्षेची गुणपत्रिका

३. पात्रता प्रमाण पत्र (सी .बी.एस.ई.विद्यार्थांना )

४. पालकांच्या /वडिलांच्या नावाने मागील वर्षात उत्पनाचे प्रमाणपत्र .

५. पालकाचे प्रतिज्ञापत्र (फक्त मुलींसाठी )

६. पालकाने भरून द्यावयाची माहिती .

७. दोन पासपोर्ट साईज फोटो .

८. जातीचे प्रमाणपत्र (शिष्यवृत्ती धारकांसाठी ).

क. प्रथम सर्व प्रवेश हंगामी स्वरूपाचे असतील प्रवेशाबाबत काही उणीव आढळून आल्यास असे प्रवेश रद्य करण्यात येतील .तसेच प्रवेश अर्जावर प्राचार्यांची स्वाक्षरी जाल्याशिवाय प्रवेश अंतिम समजण्यात येणार नाही .

ड. विद्यार्थांनी सर्व शुल्क पावत्या जपून ठेवाव्यात .अनामत रक्कम शुल्क परतावळ पावती सादर केल्याशिवाय परत मिळणार नाही .अनामत रक्कम फक्त महाविद्यालय सोडताना परत मिळेल .